About Us

Who we are

For more than three and a half decades i.e. 35 years, delivery and related treatments have been done at Sushil Maternity Hospital. But to get good treatment for infertile couples and to get parenthood experience to them, Dr. Sushant Patil son of Dr. Subhash Patil has completed his advanced education in IVF and started Sushil Ivf Center in Sangli. Sushil IVF center has been built with international standard technology equipment. IVF, Laser assisted hatching, ICSI, Blastocyst culture & transfer, laparoscopy various treatments for infertility are available here. Basically considering the problem of highly expensive treatment of infertility, we have provided trustworthy and affordable treatment for our patients in our center. We treat our valuable patients under the observation of highly skilled doctors and staff members with the help of advanced equipment and adequate infrastructure. We are committed to providing the best treatment and service for infertility and related diseases to our patients under one roof. Because pregnancy is an important stage in the life of a couple.

आमच्या विषयी

गेल्या साडे तीन दशकाहून अधीक काळ म्हणजेच ३५ वर्षांपासून सुशील मॅट्रेनिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती व त्यासंदर्भातील उपचार केले जातात . मात्र वंध्यत्वाने ग्रस्त दांम्पत्यांना सांगलीतच योग्य उपचार मिळावेत व त्याना पालकत्वाचा अनुभव मिळावा यासाठी डॉ . सुभाष पाटील यांचे चिरंजीव डॉ . सुशांत पाटील यांनी वंध्यत्व समस्याग्रस्तांसाठी अत्याधुनिक शिक्षण घेऊन सांगली मध्ये सुशील आय व्ही एफ सेंटरची निर्मिती केली व पूर्ण क्षमतेने सदरचे सेंटर सुरू केले . येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा नव्या व प्रगत तंत्रज्ञान युक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन ), लेझर असिस्टेड हचिंग क्रायोप्रिझव्रेशन , ICSI , ब्लास्टोसिस्ट कल्चर आणि ट्रान्सफर , लॅपरोस्कोपी या वंध्यत्व्यावरील विविध उपचारांची पूर्तता येथे केली जाते . मुळात वंध्यत्व व त्यावरील उपचार ही बाब तशी खुप खर्चिक आहे . त्यामुळे आमच्या रुग्णालयात विश्वसाह्वतापूर्ण व सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील अशी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे . आधुनिक उपकरणे , सुसज्य पायाभूत सुविधा , तज्ञ डॉक्टर व स्टाफच्या देखरेखेखाली रुग्णांवर उपचार केले जातात . वंध्यत्व व त्यासंबंधित इतर सोयी सुविधा व उपचार हे सर्व काही एकाच छताखाली पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत . कारण गर्भधारणा हा जोडप्याच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण असा टप्पा असतो .

Our Values
Honest
Co-Operation
Commitement
Safety

What to expect at Sushil IVF

01 Excellent Success Rates
02 Reinventing Patient care
03 Comprehensive ART Laboratories
04 Exceptional Quality Standards
05 Advanced Reproductive Technology